Tuesday, 4 May 2021
Welcome
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,श्री सिद्धेश्वर क्लासेसच्या या ऑनलाईन परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सोमनाथ हणमंतराव गाढवे सर (संस्थापक) माझ्या विद्यार्थ्यांना या ब्लॉगच्या माध्यमातून अभ्यासाच्या विविध संधी उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इयत्ता 5 ते इयत्ता 10 पर्यंतचा अभ्यास अगदी सहज शक्य होणार आहे.शालेय शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करणे हे आमचे परम कर्तव्य मानून आम्ही विध्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका विश्लेषण, पाठांतर,आणि गणित सारखा विषय अगदी सोप्या पद्धतीने सोडवायला मदत केली जाईल.विध्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली जाईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संख्याज्ञान
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हमखास विचारला जाणारा घटक म्हणजे संख्याज्ञान, याबद्दलची सविस्तर माहिती खालील लिंकवर आवश्य पहा 👇👇👇👇👇👇 ht...
-
48000 रुपये स्कॉलरशिप देणारी इयत्ता 8 वी साठीची NMMS परीक्षा याबद्दलची सविस्तर माहिती खालील लिंकवर आवश्य पहा https://youtu.be/irv-ReKxq8E य...
-
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,श्री सिद्धेश्वर क्लासेसच्या या ऑनलाईन परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सोमनाथ हणमंतराव गाढवे सर (संस्...
No comments:
Post a Comment